शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक – माऊली अ‍ॅग्रो • ISO 9001:2015 प्रमाणित कंपनी • कोल्हापूर

शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक – माऊली अ‍ॅग्रो • ISO 9001:2015 प्रमाणित कंपनी • कोल्हापूर
शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक – माऊली अ‍ॅग्रो • ISO 9001:2015 प्रमाणित कंपनी • कोल्हापूर

Trusted by Farmers Across Maharashtra

Real experiences from farmers using Mauli Agro products for better crop growth, stronger yield, and improved farming results.

Testimonials

What Farmers Say

Discover how Mauli Agro is transforming farms with sustainable and effective organic solutions.

“पानांची रूंदी, लांबी, जाडी आणि पेरांची लांबी व जाडी यामध्ये लक्षणीय फरक पडतो. ह्या खताचे रिझल्ट पाहून अनेकांनी कौतुक केले. माऊली ॲग्रोच्या माध्यमातून शेतकरी समाजाच्या उन्नतीत भर पडावी.”

श्री. आनंद कदम

डिस्टलरी हेड, दालमिया शुगर इंडिया युनिट, आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

“या खतातील सेंद्रिय स्फुरदामुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली होते आहे. कोंबाला चांगला फुटवा मिळतो आहे. हे खत ऊस शेतीसाठी खरोखर वरदान आहे, असे मत झाले आहे.”

श्री. अजित शशिकांत नरके

संचालक, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, (गोकुळ), कोल्हापूर

“उत्पादन खर्चात कमी, उत्तम रिझल्ट आणि मुख्य म्हणजे जमिनीचा पोत चांगला सुधारतोय. शेतकऱ्यांनी विश्वासाने वापरावे, अशी गुणवत्ता या खतामध्ये आहे.”

श्री. पुंडलिक रावजी पाटील

माजी जि. प. सदस्य, मु. पो. आमशी, 
ता. करवीर, जि. कोल्हापूर

Government Approved

Organic Fertilizer

Soil Fertility Improvement

Through Organic Nutrition

Lower Input
Cost

Through Reduced Chemical Use

Trusted by Farmers

Across Multiple Crops

Expert Guidance for Better Crops

Get personalized fertilizer recommendations based on your crop, soil condition, and farming needs.

Explore Organic Fertilizer Range

Download our brochure to understand products, benefits, and crop applications.

Become Our Trusted Dealer Partner

Expand your business with quality 
organic farming products and 
support.